"Trouble, you and him were the same stubborness, you never stopped surrounding and he never stopped sowing.."  #farmer #Devpushp❣️

"संकटा तू आणि तो सारखेच जिद्दी निघाले, तू घेरायच आणि त्याने पेरायचं कधी सोडलं नाही"    #शेतकरी राजा #देवपुष्प❣️